रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील इयत्ता तिसरीआणि सहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्ष. जिल्ह्यातील एकूण ८ हजार ८९० विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी २१ लाख १० हजार ६५० रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे..शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषदेचे जास्तीत जास्त विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत यासाठी सरकारने आता शिष्यवृत्तीची रक्कम स्वतः भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शुल्काची अडचण येणार नाही.