ईश्वरपूर : वाघवाडी (ता. वाळवा) येथील शकुंतलानगर परिसरातील एन. डी. पाटील शुगर कारखान्याच्या बगॅस डेपोला सोमवार, दि. २६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग. २६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत डेपोतील बगॅस पूर्णतः जळून खाक झाला. आगीत अडीच ते तीन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे नेमके कारण उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते..