सोलापूर : रेल्वेमध्ये भरतीची संधी उपलब्ध झाली आहे. स्टेशन मास्तर या पदाच्या १,२५० जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही प्रक्रिया उद्या मंगळवार (दि. २. या भरतीमुळे सुशिक्षित बेकार तरुणांना रेल्वेत रोजगाराची संधी मिळू शकते..ही भरती प्रक्रिया उद्या मंगळवार ( दि. २७) पासून सुरू होणार असून, इच्छुक तरुणांना पुढच्या महिन्यातील २५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३५,४०० रुपये मूळ वेतन मिळणार आहे.