सिंधुदुर्गनगरी : राज्यातील मच्छीमारांना इतर कोणत्याही राज्यावर अवलंबून न ठेवता स्वावलंबी बनवणे हेच सरकारचे प्रमुख ध्येय आहे. याच उद्देशाने वेंगुर्ला येथे पुढील. याच उद्देशाने वेंगुर्ला येथे पुढील १२ महिन्यांत देशातील पहिले ‘बहुप्रजाती मत्स्यबीज केंद्र’ उभारण्यात येत आहे, अशी घोषणा मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली..मंत्री राणे म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या भागातील माशांना मोठी मागणी आणि किंमत आहे.