भिलवडी : कोयना धरणातून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. याबाबत येत्या ३० तारखेला होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्या. साटपेवाडी येथून सोडलेले पाणी बंद केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. लोकांचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे,’ असेही त्यांनी स्पष्ट केले..भिलवडी (ता. पलूस) येथे कृष्णा नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कदम यांनी आंदोलन केले.