Maharashtra Vidhan Parishad Result Live Updates:राज्यभराचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज मतमोजणीचा रणसंग्राम रंगणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून म. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत असून, ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य उघडणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे आणि औरंगाबादमधील या काट्याच्या टक्करमध्ये महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार? .लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.