प्रवीण ढोणेराशिवडे (जि. कोल्हापूर) : पाण्याचा वाढता तुटवडा, निसर्गाचा लहरीपणा यामुळे महाराष्ट्रातील शेतीचे चित्र वेगाने बदलू लागले आहे. आगामी २०२७-२८ च्या हंगाम. आगामी २०२७-२८ च्या हंगामात महाराष्ट्रातील एकूण ऊसलागवड क्षेत्रात तब्बल ८ टक्के घट होण्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानामुळे होणारे बाष्पीभवन आणि ‘रिसोर्स - एफिशियंट ग्रोनॉमी’ म्हणजेच संसाधनांच्या कार्यक्षम वापराला दिले जाणारे प्राधान्य यामुळे हा मोठा बदल घडून येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील तब्बल १.