मागणी, उपलब्ध जलस्रोत, संभाव्य तूट आणि पाण्याचा पुनर्वापर करण्याच्या अभ्यासासाठी शासनाकडून समिती स्थापन . लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील वाढते नागरीकरण, लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तारामुळे आगामी काळात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने सन २०५१ पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन करण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला आहे.