राज्याची परिस्थिती युपी-बिहारपेक्षाही वाईट होत चाललीये का, असा प्रश्न पडावा. अशी ही दृश्य आहेत...पुण्यात भररस्त्यात एका तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न एका व्यक्तीनं. .या घटनेनंतर लेकीच्या सुरक्षेसाठी बापानं अक्षरशा: हात पसरलेत... आधीच पुण्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट आहे...अशातच भर रस्त्यात दिवसाढवळ्या अशा घटना घडत असतील तर मग पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे की नाही..रस्त्यावरून चालणाऱ्या मुलींसोबत जर अशा घटना घडत असतील तर मग पोलिसांचा काही धाक उरलेला आहे का नाही... .