#SpecialReport #NagpurFakeCurrency #NagpurCrime #ATSMaharashtra #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraNews #marathinews Nagpur Currency : एकट्यानं बनावट नोटा छापल्या की मोठं रॅकेट? Special Report बनावट नोटांचा थरार, भाडेकरू फरार ABP Majha LIVE : 'स्पेशल रिपोर्ट' (Special Report) - उपराजधानी नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चैतन्येश्वरनगरात भाड्याच्या खोलीतून ३७ लाखांहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा (Counterfeit Currency) आणि अत्याधुनिक प्रिंटर जप्त करण्यात आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे.