Manoj Jarange Audio Clip Row : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्यात आल्याचा दावा आहे. 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपप्रकरणी SIT स्थापन शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली तपास शिंदे-फडणवीसांबाबत जरांगेंनी उपस्थित केले प्रश्न Manoj Jarange Audio Clip Row : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून जोरदार चर्चा सुरू आहे.