मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार? नवी दिल्ली : भारतीय रेल्वेकडून पुढील आठवड्यात वंदे भारत स्लीपर सेवा दोन मार्गांवर सुरु करण्यात येणार आहेत. मुंबई- बंगळुरु आणि वाराणसी-नवी दिल्ली या दोन मार्गांवर वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवा सुरु.