कृपया आवश्यक दिवाळीनिमित्त येवल्यात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा कुणाल दराडे यांची मागणी, पालखेडच्या आवर्तनाची मागणी सकाळ वृत्तसेवा येवला,ता. २६ : ऐन दिवाळी सणाच्या काळात शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे .वर्षभर तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना नगरपालिकेने अचानक पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला आहे. तसेच येवल्याच्या साठवण तलावातही पुरेशी पाणी आहे.