नाशिक : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या निर्देशांनुसार २२ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापिठीय सांस्कृतिक युवक महोत्सव 'इंद्र. विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्र-कुलगुरू डॉ. १९ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत विद्यापीठाच्या मुख्यालयात या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवात राज्यातील २७ विद्यापीठांचे सुमारे १,२०० ते १,३०० विद्यार्थी सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत.