Nagpur Airport Dispute : नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी घेण्याच्या कारणावरून रिक्षाचालक आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानामध्ये वाद उफाळून आलाय. Nagpur Airport Dispute : नागपूर (Nagpur) येथील डॉ. Babasaheb Ambedkar International Airport) प्रवासी घेण्याच्या कारणावरून रिक्षाचालक आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (Maharashtra Security Force) जवानामध्ये वाद उफाळून आलाय. शाब्दिक चकमकीपासून सुरू झालेला वाद शिवीगाळ आणि नंतर हाणामारीत रूपांतर झाल्याने मोठा गोंधळ उळाला आहे.