टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात हादरवणारी माहिती समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं पहिलं टार्गेट कोण, प्लॅन का बदलला? Tiger Shroff Attack case Aamir Khan was Target: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) प्रकरणात पोलिसांना तपासात विविध धागेदोरे सापडत आहेत. 18 ऑक्टोबर रोजी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला..