मध्य रेल्वेची वाहतूक सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. मुलुंड ते ठाणे आणि कांजूर ते भांडूप दरम्यान सिग्नल बिघाडामुळे सकाळी १० वाजल्यापासून अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा मंदावली आहे. यामुळे प्रवाशांना कामावर जाण्यासाठी उशीर होत असून मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे.