IND A vs NZ A : इंडिया ए आणि न्यूझीलंड ए मध्ये टेस्ट मॅच सुरु आहे. आगामी टेस्ट सीरीजच्या दृष्टीने ही टेस्ट मॅच महत्वाची आहे. दुसऱ्या डावात इंडिया ए च्या फलंदाजांनी जी करामत केलीय, त्याला तोड नाही. जबरदस्त पलटवार केलाय. इंडिया ए ने न्यूझीलंड ए वर जबरदस्त पलटवार केला आहे. सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. सिनियर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध पाच टी20 सामन्यांची सीरीज खेळत आहे.