Ajinkya Deo: मराठी अभिनेते अजिंक्य देव यांनी एका मुलाखतीत मराठी चित्रपटसृष्टीमधील एका चित्रपटाविषयी सांगितले आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी बायका अक्षरश: ट्रक भरून येत असत असे ते म्हणाले. एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये अजिंक्य देव यांचे नाव आवर्जून घेतले जाते. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहेत. नुकताच अजिंक्य देव यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी एका सिनेमाचा किस्सा सांगितला आहे. त्यांचा चित्रपट पाहण्यासाठी अक्षरश: महिला ट्रक भरुन येत असता.