PAK vs ENG ODI: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यादरम्यान मोठा राडा झाला. या राड्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. PAK vs ENG ODI: गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय तिरंगी मालिकेत १ गडी राखून रोमांचक विजय मिळवत पाकिस्तानने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. या सामन्यात, शादाब खानने हरिस रौफसोबत १०व्या विकेटसाठी विक्रमी ८९ धावांची भागीदारी रचली आणि यशस्वी एकदिवसीय धाव-पाठलागातील सर्वोच्च १०व्या विकेटच्या भागीदारीचा विक्रम प्रस्थापित केला.