#BharatGogawale #TorrentProject #KarjatTreeCutting #RaigadDevelopment #ABPMajha Bharat Gogawale On Karjat Tree Cutting : ४८ हजार झाडांची कत्तल; साताऱ्यात ७० हजार झाडं लावणार Thumb : टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीचं समर्थन करताना मंत्री भरत गोगावले यांनी ४८ हजार ५०० झाडं तोडली जाणार असून, त्याबदल्यात साताऱ्यात ७० हजार झाडं लावण्यात येणार असल्याचं सांगितलं. उद्योगांसाठी वीज आवश्यक असून, प्रकल्पांना विरोध होत राहिला तर कोकणाचा विकास कसा होणार, असा सवालही त्यांनी केला.