Jalgaon RSS rally stone pelting : जळगावमधील किनगावात सध्या चांगलात तणाव निर्माण झाला आहे. काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे काढण्यात आलेल्या पथसंचलना परवानगी अस. प्रकरण इतके वाढले की थेट पोलिसांवर दगडफेक झाली. .या दगडफेकीमध्ये चार ते पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. हल्ला दगडफेक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.