पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवामानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मात्र पुढील तीन दिवस हवामान स्थिर राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागा. .Karmala Leopard: करमाळ्यात ऊसाच्या फडात बिबट्याची तीन पिल्ले आढळली; एक वन विभागाच्या ताब्यात, दोन पळाली.शहरात रविवारी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमानात २०.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. शहरात सकाळपासूनच काहीसे ढगाळ वातावरण होते. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यात देखील वाढ झाली होती.