सावंतवाडी : सातार्डा रायाचेपेड येथील वृद्ध आई व मुलाने तेरेखोल नदीपात्रात एकत्र उडी घेत जीवन संपविले. शनिवारी रात्री १२ वा सुमारास ही घटना घडली. रविवारी दुसऱ्या. रविवारी दुसऱ्या दिवशी सकाळी नदीपात्राच्या काठावर या दोघांचे चप्पल व बॅटरी आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. .श्रुतिका श्यामसुंदर आरोंदेकर (वय-६३) आणि तुकाराम उर्फ सुहास श्यामसुंदर आरोंदेकर (वय-२७) अशी मायलेकाची नावे आहेत. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने या दोघांचे मृतदेह रविवारी सायंकाळी ४ वा.