पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फळबाजारात लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने १५ ते २० किलोच्या गोणीमागे १५० ते २०० रुपयांच. श्रावण महिन्यापासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत बहुतांश नागरिक मांसाहार टाळतात. .Pune Diwali Grocery Prices: दिवाळी फराळ महागणार! खोबरे, शेंगदाणे, साखरेच्या दरात वाढ.सोमवारपासून हा कालावधी संपत असल्याने लिंबाच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.