राजेंद्र पाटीलनवी मुंबई: बासमती तांदळाचे उत्पादन घेणाऱ्या कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये यावर्षी घाऊक सराससरीपेक्षा चाळीस टक्के पाऊस कमी. .यामुळे या चार राज्यांतील बासमती तांदळाचे उत्पादन ३० ते ३५ टक्के घटणार आहे. परिणामी, सर्व प्रकारच्या बासमती तांदळाच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी दरवाढ झाली असून, दिवाळीत आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे..Eknath Shinde controversy : आता पुरे! एकनाथ शिंदे यांनी वादावर टाकला पडदा .