मुंबई: मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरील डाॅक्युमेंट्री आपल्या समाजमाध्यमांच्या अकाऊंटवरून. .India Jewellery Park: इंडिया ज्वेलरी पार्कमुळे महाराष्ट्र जागतिक दागिने उत्पादन व निर्यातीचे केंद्र बनेल; फडणवीसांचा विश्वास.आता, मुंबई पोलीस आयुक्तांच्या विनंतीचा मान राखत डाॅक्युमेंट्रीची पोस्ट हटवत असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुंबई आणि महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत कार्यक्षम दल आहे आणि त्यांच्याबद्दल मनात नेहमीच आदर आहे.