भांडुपचे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा? नगरसेवक पद रद्दच्या निर्णयाला स्थगिती. Maharashtra blog live updates: मुंबई महापालिकेतील ठाकरे गटाचे भांडुप प्रभाग क्रमांक 111 चे माजी नगरसेवक दीपक सावंत यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दीपक सावंत यांनी इतर मागासवर्गातून निवडणूक.