Aishwarya Rai Daughter Aaradhya Bachchan : ऐश्वर्या रायची लेक आराध्या बच्चनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून तिची उंची वाढलेली दिसत आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी, आराध्या बच्चन, पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आहे. १४ वर्षीय आराध्याचे नवीन फोटो तिच्या बदललेल्या रूपासाठी आणि उंचीसाठी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. फोटोंमध्ये, आराध्या तिची आई ऐश्वर्यापेक्षा उंच दिसत आहे.