यंदा शरद पौर्णिमेच्या म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या चांदण्यात आणि दुधाच्या गोडव्यासोबत साजरा करा कोजागिरीचा आनंद. आपल्या प्रियजनांना पाठवा प्रेम,सुख, आणि समृ्द्धीने भरलेल्या खास शुभेच्छा. Sharad Purnima Wishes In Marathi :कोजागिरी पौर्णिमेच्या खास मराठी शुभेच्छा, सुंदर संदेश आणि WhatsApp स्टेटसच्या माध्यमातून प्रियजनांसोबत साजरा करा आनंदाचा हा सण.चंद्राच्या शीतल प्रकाशासोबत.