कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या १२३ हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. सुनावणी पूर्ण झालेल्. सुनावणी पूर्ण झालेल्या काही हरकतींवर निकाल देण्यात आला आहे. तर निकाल प्रलंबित असलेल्या हरकतींचा निकाल विभागीय उपनिबंधक महेश कदम पुढील दोन दिवसांत देणार आहेत. सुनावणी पूर्ण करून निकाल देण्यासाठी २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. तीन नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. .