अयोध्या : ऋतुबदलामुळे हिवाळ्याची चाहूल लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील भव्य श्रीरामजन्मभूमी मंदिरात विराजमान प्रभू श्रीरामलला यांच्या दैनंदिन पूजा, आरत. मंदिरातील ही नवीन दिनचर्या रविवार, १ नोव्हेंबर २०२६ पासून अधिकृतपणे लागू होणार आहे..सध्याच्या नियमांनुसार मंदिराचे दरवाजे पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी उघडले जातात आणि रात्री १०:३० वाजता बंद केले जातात. मात्र, १ नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या सुधारित वेळापत्रकानुसार मंदिराचे दरवाजे पहाटे ४ वाजता उघडले जातील, तर रात्री १० वाजताच बंद केले जाणार आहेत..