हार्दिक पांड्यानं मुंबईची साथ सोडल्यास कर्णधार कोण? 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर, मात्र हिटमॅनला RCB च्या प्रशिक्षकाची पसंती. Mumbai Indians IPL Captain मुंबई : आयपीएलमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सला विजेतेपद मिळवता आलेलं नाही. मुंबई इंडियन्सनं कर्णधार बदलून देखील पाहिला मात्र विजेतेपदाची पाटी कोरी राहिली आहे.