आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार. मुंबई : आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. ज्या आधार कार्ड धारकांनी त्यांचा ई मेल आयडी बदलला असेल आणि तो आधारच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केला नसेल तर तो मोफत अपडेट करण्याची संधी आहे.