#Nanded #abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics नांदेडमधील एका खाजगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात एका शेतकऱ्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. या घटनेची सध्या राज्यभरात चर्चा आहे. मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केलाय. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या ७ हजार रुपयांच्या कर्जावरून ही घटना घडल्याची माहिती आहे... शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू... नांदेडमधला मायक्रो फाय़नान्स कंपनीचा हा जीवघेणा विळखा... या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...