नागपूर, vidarbha-rain-alertबंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होत असल्यामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. उपसागरातील. Weather Alert: महाराष्ट्रातील हवामान पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. ऑक्टोबर हिटचे चटके बसत असतानाच आता पावसाचा इशारा देण्यात आला आहे.