Accident News: अपघात झाला तेव्हा कारमध्ये तो एकटाच होता आणि वल्लारपदम येथून कलामासेरीच्या दिशेने जात होता. त्याच दिशेने जाणाऱ्या एका स्कूटरला कारने मागून जोरात धडक दिली. केरळ: केरळमधील एरणाकुलम जिल्ह्यात आज (रविवारी, ता २५) पहाटे एका भरधाव मर्सिडीज-बेंज कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच (Accident News) मृत्यू झाला आहे.