सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त. Gold Rate News नवी दिल्ली : तुम्ही जर सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला दोन्हीच्या दरात झालेली घसरण समजून घेणं आवश्यक आहे. ऑगस्टमध्ये उच्चांकावर पोहोचल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात.